नोकरी म्हणजे
८ तासाचा धंदा...
आणि धंदा म्हणजे
२४ तासांची नोकरी...!!
"खरं, तर सगळे
कागद सारखेच…
पण, त्याला अहंकार
चिकटला, की त्याचं
सर्टिफिकेट होतं"...!!
पैसा हा खतासारखा
आहे. तो साचवला,
की कुजत जातो...
आणि गुंतवला, तर
वाढायला मदत
करतो...!!
लहानपणी मुलांना
कार आणि मुलींना
बाहुली पाहिजे
असते...
आणि मोठेपणी
मुलींना कारवाला
नवरा...
आणि मुलांना
बाहुली सारखी
मुलगी हवी असते...!!
लहापणी चिल्लर पैसे
असले, की आपण
चॉकलेट खायचो…
पण, आता चिल्लरसाठी
चॉकलेट खावं लागतं...!!
आईच्या पदरांत
झोपण्याचा आनंद
पुढची पिढी घेऊ
शकत नाही...
कारण, जिन्स
घातलेली आई
पदर देऊ शकत
नाही...!!
सत्य कायम टोचतं,
कारण, त्यामध्ये
पॉईंट असतो...!!!
- पु. ल. देशपांडे